Soulful Poetry & Timeless Wisdom
Our Offerings

Customized Poems
Request personalized poems crafted to capture your unique emotions and special moments.

Literary Consultations
Receive expert guidance on poetry and literary projects to refine your craft and publish your work.
Writing Workshops
Join creative writing workshops designed to nurture your poetic voice and storytelling skills.
Gallery












Where words breathe life and hearts find their voice.
Discover the magic of heartfelt stories!
Heartfelt Verses by Dr. Sangle
Reviews

Welcome to Hon. Dr. Anil Sangle Poetry & Publications
मा. डॉ. अनिल बाबुराव सांगळे
मा. डॉ. अनिल सांगळे हे मराठी साहित्यिक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, संपादक आणि अनेक जागतिक-राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्त्व आहेत. वयाच्या १४व्या वर्षी साहित्यिक क्षेत्रात पदार्पण करून त्यांनी आजवर 69 पेक्षा अधिक ऑनलाइन पुस्तके, 50 कवितासंग्रह, १४ चारोळी संग्रह, आत्मचरित्र व विविध सकारात्मक साहित्य प्रकाशित केले आहे. विविध लेखकांच्या पुस्तकांना प्रस्तावना, समीक्षा इत्यादी स्वरूपात त्यांनी महत्त्वपूर्ण साहित्यिक योगदान दिले आहे.
जागतिक / आंतरराष्ट्रीय सन्मान (एकूण अंदाजे 30 पुरस्कार)
१) Doctor of Literature – GPU America
२) Diamond Book of Records – जागतिक नोंद
३) Nelson Mandela Peace Award
४) World Constitution and Parliament Association – International Award
५) Prestigious Book of World Record
६) विश्वरत्न सन्मान
७) आंतरराष्ट्रीय स्टार पुरस्कार
८) प्रतिष्ठित डॉक्टरेट पुरस्कार
९) एक अनन्य जागतिक सन्मान 2024
१०) जागतिक प्रतिष्ठित पुरस्कार
११) Global Life Line Award
१२) Bhagavad Gita Gaurav Samman
१३) Global Humanitarian Excellence Award
१४) Global Peace and Humanity Award
१५) Orient Book of World Record – International
१६) Planet Pride Award
१७) Star of the Global Award 2025
१८) Universal Human Dignity Award 2025
१९) Well Being Achiever Award
२०) Global Literacy Laureate Award 2025
२१) Literary Impact Award
२२) International Humanity Award
२३) Human Rights & Democracy Ever Award
२४) Shaheed Bhagat Singh International Heroism Award
२५) Global Peace Harmony Award 2025
२९)🌍 वैश्विक मंडेला प्रेरणा पुरस्कार २०२५
****
३०)🌿 मंडेला प्रेरणा पुरस्कार
राष्ट्रीय सन्मान (एकूण 71 पुरस्कार – हिरक महोत्सव)
१) राजभाषा ज्ञानपीठ पुरस्कार
२) प्रज्ञा सूर्य सन्मान
३) राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार
४) कै. भागोजी शेठ किर सन्मान
५) महागुरू द्रोणाचार्य सन्मान
६) लोकप्रिय समाज शिरोमणी सन्मान
७) सेवा गौरव सन्मान
८) महाराष्ट्र काव्य गौरव पुरस्कार
९) राष्ट्रीय प्रतिभा सन्मान
१०) प्राकृतिक धरोहर रक्षक सन्मान
११) समाज विकास योगदान सन्मान
१२) वंदे भारत राष्ट्रीय पुरस्कार
१३) रविंद्रनाथ टागोर राष्ट्रीय पुरस्कार
१४) भीमज्योती पुरस्कार
१५) संविधान रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार
१६) महावीर सेवा रत्न
१७) आयुष्मान भारतीय सेवा रत्न
१८) छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रेरणा पुरस्कार
१९) Salute to Work Award
२०) Nation Pride Memorial Honor
२१) मानद पद्मश्री गौरव सन्मान
२२) राजीव गांधी राष्ट्रीय सेवा पुरस्कार
২৩) सद्भावना सेवा सन्मान
२४) भारतीय डाक टपाल टिकट सन्मान
२५) सेवा रत्न मदर तेरेसा पुरस्कार
२६) भारतरत्न गौरव पुरस्कार (NGO)
२७) Worthy Women of India Award
२८) सत्यमेव जयते राष्ट्रीय सन्मान (2021/2025)
२९) राष्ट्रीय अभिमान सन्मान
३०) प्रेरणादायी युवा कामगिरी पुरस्कार 2025
३१) वारसा अभिमान पुरस्कार
३२) राष्ट्रीय शांतता योद्धा पुरस्कार
३३) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रीय शिक्षण तज्ञ पुरस्कार
३४) राष्ट्रीय आचार्य रत्न पुरस्कार
३५) वंदे मातरम् राष्ट्रीय सन्मान
३६) तिरंगा गौरव सन्मान
३७) ऑगस्ट क्रांती पुरस्कार
३८) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम भारतीय रत्न सन्मान
३९) राष्ट्रीय अटल गौरव सन्मान
४०) ऋषी भारत स्टार अवॉर्ड
४१) चाणक्य राष्ट्रीय नेतृत्व पुरस्कार
४२) सुभाषचंद्र बोस प्रतिमा पुरस्कार
४३) स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव पुरस्कार
४४) छत्रपती शिवाजी महाराज शौर्य पुरस्कार
४५) नरेंद्र मोदी राष्ट्रीय एकता पुरस्कार
४६) Global Achievers of India – National Honor
४७) Champions of Excellence Award
४८) उत्कृष्ट बालसंस्कार पुरस्कार
४९) द्रौपदी मुर्मू – सामाजिक न्याय राष्ट्रपति सम्मान
५०) Everyday Hero Award
५१) हिंदी गौरव सन्मान
५२) हिंदी राष्ट्रीय रत्न सन्मान
५३) Rashtriya Health Guardians Award
५४) राष्ट्रीय हरित बदल पुरस्कार
५५) पंडित दीनदयाल उपाध्याय भारत विकास पुरस्कार
५६) शास्त्री जयंती नॅशनल सन्मान
५७) भारत सर्वोदय सेवा सन्मान
५८) राष्ट्रीय उत्कृष्टता सन्मान
५९) PM Modi Vision of Bharat Award
६०) राष्ट्रीय अंत्योदय गौरव सन्मान
६१) Shakti Samman (मुली/महिला कल्याणासाठी)
६२) Dr. APJ Abdul Kalam Rising Award
६३) Dr Kalam Vision of India Award
६४) उज्वल भारत पुरस्कार
६५) अखंड भारत सन्मान
६६) सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय सन्मान
६७) गुरुनानक देवजी दिव्य प्रेरणा पुरस्कार
६८) भारताचा दयादूत पुरस्कार
६९) राष्ट्रीय बालविकास पुरस्कार
७०) पंडित नेहरू फ्युचर इंडिया व्हिजन अवॉर्ड
७१)सम्राट अशोक राष्ट्रीय सेवा सन्मान
राज्यस्तरीय पुरस्कार (एकूण – 17)
१) जीवन गौरव बहुमोल सन्मान
२) ज्ञानकिरण समाज गौरव सन्मान
३) नवरत्न साहित्य सन्मान
४) संहसयोजक सन्मान
५) क्रांतीवीर वसंतराव नाईक सन्मान (2018)
६) क्रांतीवीर वसंतराव नाईक सन्मान (2019)
७) मराठी शिलेदार सन्मान
८) महाराष्ट्र रत्न पद्वी सन्मान
९) कवीवर्य नारायण सुर्वे सन्मान
१०) सामाजिक आदर्श शिक्षक समाजरत्न सन्मान
११) कार्यसम्राट सन्मान
१२) अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद – कोकण विभाग सन्मान
१३) साहित्य भूषण पुरस्कार
१४) महाराष्ट्र भूषण पुरस्कार
१५) सुरक्षा रक्षक सन्मान (ठाणे)
१६) छत्रपती संभाजी महाराज समाजरत्न पुरस्कार (2024)
१७)निस्वार्थ सामाजिक कार्य
गावपातळी सन्मान (१)
१) गोराई मच्छीमार सहकारी संस्था – १० वर्ष उत्कृष्ट सुरक्षा सेवा सन्मान
एकूण पुरस्कार – 119
जागतिक : 30
राष्ट्रीय : 71
राज्यस्तरीय : 17
गावपातळी : 01
Frequently Asked Questions
Does Dr. Anil Sangle conduct poetry readings or workshops?
Yes, Dr. Anil Sangle regularly conducts poetry readings, literary events, and workshops to engage with poetry enthusiasts and aspiring writers.
How can I contact Dr. Anil Sangle for speaking engagements or collaborations?
You can contact Dr. Anil Sangle through the contact form on the website or via the provided email and phone number for speaking engagements and collaborations.
Does Dr. Anil Sangle offer personalized poetry or writing services?
Yes, personalized poetry and writing services can be requested by contacting Dr. Anil Sangle directly through the website.
Connect with Our Words

मा. डॉ. अनिल बाबुराव सांगळे – अधिकृत परिचय
कवी | समाजशास्त्रज्ञ | साहित्यिक विचारवंत
मा. डॉ. अनिल बाबुराव सांगळे हे मराठी साहित्यविश्वातील एक प्रख्यात कवी, संशोधक, समाजशास्त्रज्ञ, संपादक आणि सार्वजनिक विचारवंत आहेत. केवळ १४ व्या वर्षी त्यांनी लेखनाची सुरुवात केली आणि आजपर्यंत 70+ ऑनलाइन पुस्तके, 50 कवितासंग्रह, १४ चारोळी संग्रह, १ आत्मचरित्र तसेच मानवी मूल्ये, संस्कृती आणि सामाजिक परिवर्तन यावरील अनेक निबंध प्रकाशित केले आहेत.
🎓 साहित्य आणि संशोधन : सखोल विचारांचा प्रवास
संशोधक म्हणून, डॉ. सांगळे हे समाजशास्त्रीय निरीक्षणे आणि काव्यात्मक संवेदनशीलतेचा अद्वितीय संगम घडवतात.
त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू आहे —
“निसर्ग व मानवी संरक्षण प्रबोधन”
या तत्त्वज्ञानाद्वारे ते पर्यावरणीय शाश्वतता, सामाजिक समता, मानवी प्रतिष्ठा, आणि जागतिक जबाबदारी यांना प्रोत्साहन देतात.
त्यांचे लेखन शाश्वत विकासाच्या आंतरराष्ट्रीय मूल्यांना जोडणारे आणि मानवी नैतिकतेला नवी दिशा देणारे आहे.
🏅 साहित्यिक आणि मानवतावादी कार्याचा गौरव
डॉ. सांगळे यांच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाली आहे.
त्यांना मिळालेले एकूण *119* पुरस्कार —
30 जागतिक पुरस्कार
71 राष्ट्रीय पुरस्कार
17राज्यस्तरीय व स्थानिक सन्मान
1 village level award
महत्वाच्या जागतिक पुरस्कारांमध्ये —
डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड, नेल्सन मंडेला पीस अवॉर्ड, ग्लोबल पीस अँड ह्युमॅनिटी अवॉर्ड, ग्लोबल लाइफ लाइन अवॉर्ड
यांचा समावेश आहे.
💡 साहित्यिक मार्गदर्शक व प्रेरणादाता
कविता लेखनाबरोबरच, डॉ. सांगळे हे अनेक तरुण व नवोदित लेखकांना —
प्रस्तावना, समीक्षा, कार्यशाळा, मार्गदर्शन आणि साहित्यिक सल्ला देतात.
त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक लेखकांचे काव्यस्वर दृढ झाले आहेत, विशेषतः सामाजिक भान आणि संवेदनशीलता असलेले साहित्य निर्माण करण्यास ते प्रोत्साहन देतात.
📚 प्रकाशित साहित्य (ऑनलाइन)
१) ४४ अति-लघु स्वलिखित काल्पनिक कवितासंग्रह
असं कुठं असतंय का • जे व्हईन ते व्हईन • गनमन झाली डोक्यात • आरा रा रा रा • हात टेकले •
विचारांच्या पलीकडे • समजलं ना उमजलं • ताळमेळ लागेना • आता एवढंच राहिलं होतं •
तेच तर नेमकं विसरलं • वाटलं सुद्धा नव्हतं • कवित्वाचं तप पुरं झालं • प्रेमतरंग •
माणूसकीची गगनभरारी • स्वतःच्या हिमतीवर • सत्यकाव्यमजल (प्रबंधकाव्य) • कवी जन्मावा लागतो •
अनिल भंगगाथा • भलतंच घडलं • ध्येय गाठण्यासाठीच • असंही मनात येतं • असह्य वेदना •
बोट चालली बंदरा • भय स्वप्नांचा कळस • एक प्रवास संघर्षाचा • मानवगाथा •
बोरच झाला डोक्याला • शब्दमय महापूर • तू फक्त नकोच म्हण • जीवन जगताना •
कुंपणच खाई शेत • आता काहीच सुचेना • जाळ विजांचा आभाळी • सत्याच्या विझल्या वाती •
दिव्या खालचा अंधार • चुकून विसरलं • आताच लक्षात आलं •
संसाराचा पसारा (दीर्घ काव्यसंग्रह) •
आता सय बालपण •
प्रवरातिरीचे फुलं •
महावृक्षांची जीवनगाथा (खंड 1 ते 6)
60) महावृक्ष जीवनगाथा भाग-१
६१)महावृक्ष जीवनगाथा भाग-२
६२)महावृक्ष जीवनगाथा भाग-३
६३)महावृक्ष जीवनगाथा भाग-४
६४)महावृक्ष जीवनगाथा भाग-५
६५)महावृक्ष जीवनगाथा भाग-६
[[महाप्राणी जीवनगाथा भाग-1 to 10]]
६६)महाप्राणी जीवनगाथा भाग-१
६७) महाप्राणी जीवनगाथा भाग-2
68]महाप्राणी जीवनगाथा भाग-3
69]महाप्राणी जीवनगाथा भाग-4
70]महाप्राणी जीवनगाथा भाग-5
71]महाप्राणी जीवनगाथा भाग-6
72]महाप्राणी जीवनगाथा भाग-7
73]महाप्राणी जीवनगाथा भाग-8
74]महाप्राणी जीवनगाथा भाग-9
75]महाप्राणी जीवनगाथा भाग-10
२) १४ ऑनलाइन चारोळी संग्रह
असेलही नसेलही • काजव्यांच्या प्रकाशात • प्रेमपाखरा • प्रेमभरारी • प्रित नौरंग •
सखी लाजवंती • अनिल नीती • परिमल घरोदारी • न्याहाळते सायंकाळ • उषःकालचा प्रहर •
उगवत्या दिनकरा • काठावर उत्तीर्ण • छत्तीसचा आकडा • राखू खाकीचा सन्मान
३) सकारात्मक लेखन मालिका
सकारात्मक संग्रह (भाग १)
सकारात्मक संग्रह (भाग २)
४) आत्मचरित्र
“प्रवरेचे पाणी”
खंड १ (प्रकाशित)
खंड २ (लवकरच)
५) प्रस्तावना, समीक्षा व इतर साहित्यिक लेखन
डॉ. सांगळे यांनी महाराष्ट्रातील विविध लेखकांच्या ग्रंथांना प्रस्तावना, समीक्षा व शुभेच्छा दिलेल्या आहेत —
इतिहासाच्या गर्भातील शब्दशिल्पे — सौ. पौर्णिमा रणपिसे सावंत
झरा जाणिवांचा — कवी. संजय आंधळे
अमृतवेल — प्रा. राजेंद्र चौधरी
गवाक्ष — लतिका चौधरी
शेतकऱ्यांचा सेवक — लेखक राजेश दिवटे
माणुसकीच्या शोधात — ज्येष्ठ कवी नागराव कोंपलवार
फक्त तुझ्याचसाठी — सौ. सुरेखा शिरसाठ
मनातली काव्यवेल — कविताताई बिरारी
🏆 २५ वर्षे – साहित्य व समाजप्रबोधनाची वाटचाल
मराठी साहित्य आणि समाजभान निर्माण करण्यासाठीच्या २५ वर्षांच्या समर्पित कार्याबद्दल डॉ. अनिल सांगळे यांना विशेष सन्मान.
त्यांचे समाजविकासातील योगदान उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे.
📍 संपर्क
मा. डॉ. अनिल बाबुराव सांगळे
रा. हंगेवाडी, ता. संगमनेर, जि. अहील्यानगर
📞 मो.: ८४३३८ ४८७६२
🎂 जन्म: १५ सप्टेंबर १९८५